गदिमा नवनित
  • पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या!
मराठी युनिकोड फॉन्ट
  • शिवसेनाप्रमुख कै.बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेले 'लाखाची गोष्ट' या गदिमांच्या चित्रपटाचे छापिल पोस्टर!
  • Lakhachi Goshta Poster By Shivsena Chief Shri Balasaheb Thackeray
  • सुमित्र माडगूळकर | Sumitra Madgulkar


  •   
    या पोस्टर मध्ये डावीकडे कुत्रे मंडळींच्या गोतावळ्यात 'गदिमा' तर उजवीकडे 'राजा परांजपे',डावीकडे सर्वात खाली बाळासाहेबांची सही,दुर्मिळ असे पोस्टर.

    'गजराज चित्र' ही 'गजानन दिगंबर माडगूळकर' मधला 'गज' व राजा परांजपे मधला 'राज' अशी 'गजराज' - गदिमा-राजा परांजपे यांनी काढलेली चित्रपट संस्था होती.


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत लेख | Related Articles