Nach Re Mora
www.gadima.com

नाच रे मोरा........ ग.दि.माडगूळकर
Ga.Di.Madgulkar
बालगीते,अंगाई गीते,संस्कारगीते,स्फूर्तीगीते संग्रह
Nach Re Mora

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक/कलाकार,मराठी माणूस ज्यांना गदिमा या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे अण्णा तर नातवंडांचे पपा आजोबा अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर.....

तुकारामाची गाथा जशी पाण्यात न बुडता तरंगत राहिली तसेच गदिमांनी लिहिलेले शब्द हे काळाच्या ओघात विरून न जाता प्रत्येक जणाच्या मनात अजूनही तरंगत आहेत. पूरिया, जोगिया यासारखे काव्यसंग्रह असोत किंवा 'या चिमण्यांनो' 'माझा होशिल का?' ' जिंकू किंवा मरू' यांसारखे गीतप्रकार असोत. गदिमांचे शब्द हे प्रत्येकांच्या मनाशी अगदी अलगदपणे संवाद साधतात. गीतरामायणाशिवाय तर कोणत्याही घरात रामजन्म साजरा होतचं नाही.

"नाच रे मोरा" ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच आपल्याला उपलब्ध होत आहे.यात 'चंदाराणी','शेपटीवाल्या प्राण्यांची','एक कोल्हा बहु भुकेला','चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू','वंद्य वंदे मातरम्‌' सारखी स्फूर्तीगीते, तसेच 'नीज माझ्या पाडसा' 'बाळा जो जो रे' यासारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.

गदिमा.कॅाम ह्या गदिमांच्या वेबसाईट मार्फत हे पुस्तक आता ऑनलाईन विक्रीसाठी उपलब्ध होत आहे,CCAvenue या सुरक्षित ऑनलाईन पेमेंट गेटवेद्वारे क्रेडीट कार्ड अथवा नेटबॅंकींगची सुविधा वापरुन आपण हे पुस्तक घरपोच मिळवू शकता अगदी परदेशातही!.भारतात तसेच अमेरिका,इंग्लंड,यूएई या ठिकाणी हे पुस्तक आपल्या घरातील लहानग्यांसाठी भेट म्हणून देऊ शकता किंवा आपल्यातले लहान मूल परत जागवू शकता!.आजच खरेदी करा............ पुस्तकाची किंमत : Rs.100/- (MRP)


ठिकाण/Place
घरपोच मूल्य (पुस्तकाची किंमत,कुरियर व इतर खर्चासहित)/Cost
CCAvenue Secured Gateway
Maharashtra
Rs.140
India (Outside Maharashtra)
Rs.175
USA
Rs.1100
UK
Rs.1100
UAE
Rs.600
Other Countries

Kindly mail us on orders@gadima.com for your requirement

Delivery Process: After you make online payment your order will be locked till next 24Hrs for security checking by CCavenue,this is to ensure safety of your credit card and net banking account,After 24 hours once your order gets unlocked we will ship your order and you can expect delivery Within 7-10 Working Days in India & 15 Working Days Outside India.We Will Despatch Your Order By National/Internationl Courier or By Speed Post/Post if courier service is not available.

Cost: The above mentioned cost includes book cost+courier charges+payment gateway charges+packaging charges+taxes

Or You Can Personally Collect From Following Address :

Time : 10am to 6pm (Monday to Saturday)
(You are requested to confirm availability of books by phone before you visit personally,For online orders you can order directly)


Mrs.Prajakta Sumitr Madgulkar
"Panchawati" Bungalow,11 Pune Mumbai Road,
Near Hotel Samrat,Near Wakdewadi Subway,

Wakdewadi, Pune 411003
Maharashtra,India
Contact Nos : 020-25541390
Email: orders@gadima.com

"नाच रे मोरा" या पुस्तकात खालील गीतांचा समावेश आहे
1 नाच रे मोरा.
2 देवाचे घर.
3 एका तळ्यात होती.
4 गोरी गोरी पान.
5 झुक झुक आगीनगाडी.
6 बिन भितीची शाळा.
7 शेपटीवाल्या प्राण्यांची.
8 नीज छकुल्या.
9 देव जेवला हो.
10 एक कोल्हा बहु भुकेला.
11 ताई रडू नको बाई.
12 ससा उपजला कसा.
13 कोण आवडे अधिक तुला ?
14 वाळूचे घर.
15 माकडाचा दवाखाना.
16 चांदोबा चांदोबा भागलास का ?
17 फुगडी खेळू ग फिरकीची.
18 मैना राणी.
19 हलकेच कळ्यांनो उमला!
20 आई व्हावी मुलगी माझी.
21 कोण असतो चांदोबा?
22 चंदाराणी.
23 दूध नको पाजू हरीला.
24 गोरी बाहुली कुठून आली?
25 सांगती खोटे त्या गौळणी.
26 अंगाई राजकुमारी.
27 आईसारखे दैवत.
28 बकुळीचं झाड झरलं ग !
29 आवडती भारी मला माझे आजोबा!
30 चिमणीची गोष्ट.
31 पोपटाचे पोर.
32 ओळखणार ना बरोबर?
33 टाळ्यांचे गाणे.
34 आगगाडी.
35 मुक्तांगण गीत.
36 एक होता चिमणा.
37 बदलती नभांचे रंग कसे !
38 सोन्याची गट्टी फू.
39 महाराष्ट्र गीत.
40 रविवारी दुपारी.
41 बाल शिवाजी
42 बाप रे बाप !
43 कोवळ्या रोपट्या.
44 कोंबडीला आला टेलिफोन.
45 बाळा जो जो रे.
46 नीज वो श्रीहरी..
47 हससी का बरे.
48 नीज माझ्या पाडसा.
49 सैनिक माझे नाव.
50 मातृवंदना.
51 जय जवान जय किसान.
52 जिंकू किवा मरू.
53 आम्ही भारतीय भगिनी.
54 हे राष्ट्र देवतांचे.
55 ये थोरवी श्रमासी.
56 उचललेस तू मीठ मूठभर.
57 वंद्य वंदे मातरम्.