गदिमांची चित्रपटगीते शब्द | Marathi Film Song Lyrics
  •  
  • Box-C-30
  • आज गूज सांगते तुला
  • Aaj Guj Sangate Tula
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    आज गूज सांगते तुला, छंद एक लागला मला
    पहाटची उठून मी उगीच चुंबिते फुला फुला

    धुक्यात धुंद हिंडते, स्वप्‍नलोक धुंडते
    हळुच फुंक घालुनी फुलविते दला दला

    फुलापरीस कोमले चुंबितेस तू फुले
    सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला

    त्या

    फुलात कल्पना दावि दोन लोचना
    त्याही लोचनांस सखी तोच ध्यास लागला


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems