चित्रपटगीते,गीतरामायणासकट (सुधीर फडके यांच्या आवाजात ) गदिमांच्या ७०० MP3 मूळ गाण्यांचा संग्रह
(Available On Media Pendrive @Rs.1100*)

 
Home Delivery (All Over India) By Speed Post/Courier For Online Payment Orders,COD Not Available.आपण उपलब्ध सेंटर्स (पुणे/कोल्हापूर) मधूनसुद्धा वैयक्तिकरित्या घेऊ शकता,* shipping and handling charges extra.
 

GADIMA Mega MP3 PenDrive/USB Version
[*Works on Personal Computer & CD/DVD Player/Car Player Having MP3 & USB/PenDrive Support ]
Destination
Purchase Online Using PayUMoney Secure Payment Gateway (Credit Card/Debit Card/Net Banking)
Price (Courier Home Delivery)
Online Purchase Link
PayUMoney Gateway
(Master/Visa/Amex Credit/Debit Cards/Net Banking)
Maharashtra Region
Rs.1100 + Rs.100 (shipping and handling)
Rest Of India
Rs.1100 + Rs.200 (shipping and handling)
Personal Collection (Pune/Kolhapur)
Rs.1100

चेक/डिडी/एम.ओ पाठवून खरेदी
You can also book PenDrive by sending Cross Cheque/DD/MO (only Payable At Par Cheques or DD Payable at Pune will be accepted) in favour of "Mrs.Prajakta Madgulkar" on following address of 'Gadima.com' along with your full address and contact nos.

NEFT द्वारे रुपये आमच्या खाली दिलेल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करणे

Desposit/Transfer Rs.1200 (Delivery in Maharashtra)
Desposit/Transfer Rs.1300 (Delivery Outside Maharashtra,Within India)

  
Payee Name: Prajakta Madgulkar
Account No: 051710310000121
Account Type: SAVINGS ACCOUNT
Bank Details: BANK OF INDIA
Shivaji Nagar,Pune Branch
Pune 411003
MICR Code: 411013016
IFSC Code: BKID0000517
  

After successful NEFT transfer kindly mail us your Transaction ID along with your full Name,Address and Contact Nos on email orders@gadima.com or info@gadima.com

Gadima.com
Panchawati Bungalow,11 Pune Mumbai Road,
Wakdewadi,Near Hotel Samrat,Near G D Madgulkar Subway
Pune 411003,Maharashtra,INDIA
Contact: +91-9975497450
Email:info@gadima.com | orders@gadima.com

मला ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर PenDrive किती दिवसात मिळेल?

तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुमची ऑर्डर पुढचे २४ तास पेमेंट गेटवेकडून (PayUMoney) तपासण्यात येते व त्यानंतर ती आम्हाला मिळते,त्यानंतर साधारण पुढच्या २४ तासात ती कुरीयरकडे देण्यात येते,First Flight कुरीयर व Speed Post या दोन माध्यमातून ती पाठवण्यात येते,त्यामुळे तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर साधारण ४८ तासांनी तुमची ऑर्डर कुरीयर कडे जाते,तुमच्या शहर/राज्य/देशा नूसार तुम्ही ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त ७ दिवसात (Working Days) महाराष्ट्रात,७-१५ दिवसात महाराष्ट्राबाहेर-भारता बाहेर मिळायला हवी त्यापेक्षा जास्त उशीर झाल्यास कृपया आमच्याशी संपर्क करावा.

ज्या ठीकाणी कुरीयर सेवा उपलब्ध नाही त्या ठिकाणी Speed Post मार्फत पाठवीण्यात येते,त्याला कुरीयर सेवेपेक्षा थोडा 7 दिवस जास्त वेळ लागू शकतो.

  मेगा MP3 संग्रहात खालिल गोष्टींचा समावेश आहे
  (गदिमा मेगा MP3 गीत संग्रह सूची | Full Song List)

  गदिमांची मराठी गाणी
  गदिमांची गीते ही मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहेत,सहज सोपे शब्द, भावसंपन्न आणि मराठी मनाला सदैव मोहिनी घालणारी रचना हे त्यांचे वैशिष्टय होते,हे ध्यानात घेऊन त्यांची 'खेडयामधले घर कौलारु','या चिमण्यांनो परत फिरा रे','इंद्रायणी काठी देवाची आळंदी','एक धागा सुखाचा','बुगडी माझी सांडली गं','नाच रे मोरा','एका तळ्यात होती','जिंकू किंव्हा मरु' सारखी असंख्य गाणी आणि ती पण मूळ आवाजातील गाणी या MP3 संग्रहात आहेत. |

  (गदिमा मेगा MP3 गीत संग्रह सूची | Full Song List)

  • मूळ आवाजातील चित्रपटगीते
  • बालगीते
  • भक्तिगीते
  • लावण्या
  • भावगीते
  • देशभक्तिपर गीते
  • सवालजवाब
  • नृत्यनाटीका व इतर गीते

 • संपूर्ण गीतरामायण (संगीत व गायक:सुधीर फडके)
 • गीतरामायण संस्कृत
  गीतरामायणाचा संस्कृत संस्करण,गीतरामायणातील निवडक गीते संस्कृत मध्ये
 • गीतगोपाल (संगीत:सी.रामचंद्र)
  कृष्णचरित्रावर आधारित सुप्रसिद्ध संगीतकार सी.रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल,गायक आहेत सी.रामचंद्र,फैयाज,प्रमिला दातार,राणी वर्मा,बकुल पंडीत,निलकंठ अभ्यंकर.
 • गीतगोपाल (संगीत:श्याम जोशी)
  संगीतकार श्याम जोशी यांनी संगीतबद्ध केलेले गीतगोपाल गायक आहेत उषा मंगेशकर,सुरेश वाडकर
 • जोगिया (गदिमांच्या निवडक कविता नामवंत गायकांच्या आवाजात)
  गदिमांच्या जोगिया संग्रहातील निवडक कवितांना चाली लावल्या आहेत सुरेशदा देवळे यांनी,गायक आहेत श्रीधर फडके,उत्तरा केळकर,रविंद्र साठे,चारुदत्त आफळे,ज्ञानदा परांजपे.
 • साई दरबार गीते (संगीत:सी.रामचंद्र)
  गदिमांनी साईबाबांच्या गौरवार्थ लिहिलेली ही 'साई दरबार' गौरव गीते,गंमत म्हणजे गदिमांनी ही गीते 'राम गुलाम' या टोपण नावाने लिहिली होती,यातील 'काकड आरती करितो साईनाथ देवा' हे गीत शिर्डीच्या साई मंदिरात सकाळी काकड आरती म्हणून नित्यनियमाने गायले जाते,तसेच 'शिर्डी पंढरपूर माझे' ही गीत पण मंदिरात सारखे गायले जाते.गायक आहेत मन्ना डे,व्ही.जी.भाटकर,महेंद्र कपुर,सी.रामचंद्र,माणिक वर्मा,रामदास कामत.
 • चैतन्य गौरव (अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर,संगीत : प्रभाकर जोग)
  समाजात रुढ असलेल्या चैतन्यांचे गदिमांनी अनन्यभावे स्तवन केले,या स्तवनांचा तितक्याच भक्तिभावाने सादर केलेला अविष्कार म्हणजेच चैतन्य गौरव,गणपति अथर्वशीर्षाचे मराठी गीतांतर,गायक आहेत आनंद माडगूळकर,वैजयंती लिमये.
 • गंगाकाठी (पेशवाईवर आधारीत १ तासाचे गीत-काव्य-अभिवाचन).
 • ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांच्यावर आधारित लघुपट - महाकवी गदिमा.
  निवेदन : श्रीकांत मोघे
  सहभाग : सुधीर फडके , राम गबाले , द.मा.मिरासदार , डॉ.अंबादास माडगूळकर , किरण शांताराम , म.गो.पाठक , श्रीधर माडगूळकर .
  *हा लघुपट .mpg (MPEG-2) मध्ये आहे कदाचीत आपल्या CD/DVD प्लेयर मध्ये चालणार नाही,तो बघण्यासाठी आपण आपल्या संगणकाचा वापर करु शकता.
 • गदिमांचे "मी कवी कसा झालो" हे १ तासाचे भाषण.
 • गदिमांच्या आवाजात कविता.

 
 

पुणे/कोल्हापूर येथून प्रत्यक्ष खरेदी
आपण दुकानातून प्रत्यक्ष्यात खरेदी (केवळ कॅश माध्यम) करु इच्छित असाल तर येथे उपलब्ध आहे.

विशेष सुचना : ऑनलाईन ऑर्डर,चेक,NEFT,कुरीयर मार्फत घरपोचसाठी केवळ गदिमा.कॉम च्या नंबरवरच संपर्क साधावा.
आपल्याला काही मदत लागल्यास आपण आमच्याशी खालील पत्यावर जरुर संपर्क करा:

Pune Collection Centers::

श्री.सुमित्र माडगूळकर
सौ.प्राजक्ता सुमित्र माडगूळकर
Gadima.com
Address1 (By Prior Appointment Only):Wakdewadi,Old Pune Mumbai Road
Address2 (By Prior Appointment Only):Paud Road Area
Contact: +91-9975497450

Email:info@gadima.com | orders@gadima.com

Shri Sunil Gadgil
Popular Book House
75, Deccan Gymkhana,
Fergusson College Rd,Goodluck Chauk,Near S-mall.
Pune,Maharashtra 411004
Hours: 9:30 am – 1:30 pm, 4:00–8:30 pm
Phone: 020-25671737 / 25673315
(Monday Closed)

Kolhapur Collection Centers::
‘Granth’ The Book World
5th Lane, Rajarampuri,
Near Main Road
Kolhapur - 416008,
Contact: 0231-2535355/8975766682
9922295522/8915166682