गदिमा नवनित
 • या डोळ्यांची दोन पाखरे फिरतील तुमच्या भवती
  पाठलागही सदैव करतील असा कुठेही जगती.
मराठी युनिकोड फॉन्ट
ग.दि.माडगूळकरांची कारकीर्द | Ga.Di.Madgulkar Biography
 • Ga Di Madgulkar
  संपूर्ण नाव: गजानन दिगंबर माडगूळकर
  Full Name: Gajanan Digambar Madgulkar

  मराठी चित्रपट : कथाकार, पटकथाकार, संवादलेखक, गीतकार, अभिनेता,निर्माता.
  मराठी साहित्य : कवी , कथालेखक, कादंबरीकार, नाटककार, संपादक, वक्ता.
  इतर क्षेत्र : स्वातंत्रसैनिक,राजकारणी (आमदार).
     
  जन्म: १ ऑक्टोबर १९१९,शेटफळे. (जिल्हा सांगली,महाराष्ट्र)
  Birth: 1st October 1919,Shetphal (District Sangli,Maharashtra)
  शिक्षण: नॉन मॅट्रिक (आर्थिक परिस्थितीमुळे सोडावे लागले)
  Education: Non Matric
  पत्ता: पंचवटी,११ पुणे मुंबई रस्ता,पुणे ४११००३
  Address: Panchawati,11 Pune Mumbai Road, Pune 411003
     
  १९५७ : संगीत नाटक अकादमी पारितोषिक(उत्कृष्ट नाट्य लेखक)
  1957: Sangeet Natak Akadami Award (Best Screen Play)
     
  १९६१: महाराष्ट्र राज्य तमाशा परिषद अध्यक्ष(बीड)
  महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समिती सदस्य
  फिल्म अॅडव्हायसरी बोर्ड सदस्य
  1961: President,Maharashtra Rajya Tamasha Parishad (Beed)
  Member,Maharashtra Rajya Grantha Nivad Samiti
  Member,Film Advisory Board
     
  १९६२-१९७४: महाराष्ट्र राज्य विधान परिषद सदस्य (आमदार)
  1962-1974: Member of Legislative Council,Maharashtra (MLC)
     
  १९६४-१९६७: नाट्य परिक्षण मंडळ सदस्य
  तुरुंग आणि कारावास सल्लागार समिती सदस्य.
  1964-1967: Member, Natya Parikshan Mandal
  Advisory Board Member Of Jail And Imprisonment Board,Maharashtra
     
  १९६४-१९६९: पुणे विद्यापीठ सिनेट (नामनियुक्त सदस्य)
  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ सदस्य
  मराठी चित्रपट महामंडळ उपाध्यक्ष
  मराठी नाट्य परिषद सदस्य
   1964-1969: Pune University Senate Member (Nominated)
  Maharashtra State Literature & Cultural Board Member
  Marathi Film Industry Vice President
  Marathi Natya Parishad Member
     
  १९६९: अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अध्यक्ष (ग्वाल्हेर)
  1969: President,Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan (Gwalior)
     
  १९६९: पद्मश्री किताब,भारत सरकार
  1969: Padma Shri Award,Government of India
     
  १९७१: विष्णुदास भावे सुवर्ण पदकाचे मानकरी
  1971: Vishnudas Bhave Gold Medal
     
  १९७३: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष (यवतमाळ)
  1973 President,Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan (Yavatmal)
     
  १९७६: महाराष्ट्र राज्य कुटुंब नियोजन सल्लागार समिती सदस्य
  अध्यक्ष,विभागिय मराठी साहित्य संमेलने (इंदूर,बडोदे,म्हापसा,ग्वाल्हेर)
  1976: Family Planning Advisory Board,Maharashtra State
  President,Marathi Sahitya Sammelan (Indore,Vadodara,Mapusa,Gwalior)
     
  १९७६: अध्यक्ष मराठी साहित्य परिषद,पुणे
  1976: President,Marathi Sahitya Parishad,Pune
     
  १९७७: १४ डिसेंबर मृत्यू,पुणे मुक्कामी.
  1977: Death 14th December,Pune
     
 • Box-C-25


गदिमा गौरव | Special Quotes
 • पु.भा.भावे
  'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.