Documentary Based On Life Of Legendary Marathi Author G D Madgulkar (GaDiMa) , महाकवी ग.दि.माडगूळकर (गदिमा) यांच्यावर आधारित लघुपट - महाकवी गदिमा.
दिग्दर्शक :संजय दाबके
निवेदन : श्रीकांत मोघे | Shrikant Moghe
Documentary Featuring Legendary Marathi Author Ga Di Madgulkar (Part-1 and 2),Produced By Films Division Of India.
Directed By : Pradeep Dixit
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.